कर्जत: अक्षय मांडगे यांची क्रांती सेना माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख उ. महाराष्ट्र पदी निवड करण्यात आली
कर्जत: अक्षय मांडगे यांची क्रांती सेना माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख उ. महाराष्ट्र पदी निवड करण्यात आली.
अक्षय मांडगे यांची क्रांती सेना माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख उ. महाराष्ट्र पदी निवड करण्यात आली निवडीचे पत्र प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे यांच्या हस्ते देण्यात आले.
You Might Also Like: Emraan Hashmi Upcoming Movies with Release Date 2018,19
अक्षय मांडगे यांचे अभिनंदन क्रांती सेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे प्रदेश सरचिटणीस नितिन भैया देशमुख प्रदेश अध्यक्ष संतोष तांबे सर अहमदनगर जिल्हा अध्यक्ष जालिंदर शेंडगे उपाध्यक्ष अविनाश कुरूमकर जिल्हा कार्याध्यक्ष क्रांती सुभाष दरेकर जिल्हा युवक अध्यक्ष शब्बीर शेख कर्जत तालुका अध्यक्ष सुनील धांडे युवक अध्यक्ष साजन भैया शेख श्रीगोदा तालुका अध्यक्ष संदीप डेबरे संपर्क प्रमुख समीर शिंदे कर्जत शेतकरी आघाडीचे तालुका अध्यक्ष संदीप मांडगे संपर्क प्रमुख दादासाहेब दंडे कर्जत तालुका उपाध्यक्ष गोकुळ नेटके संपर्क प्रमुख पप्पु देशमुख यांनी अक्षय मांडगे यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस क्रांतीमय शुभेच्छा दिल्या.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.