Home अहमदनगर Ahmednagar Heavy Rain पावसाचे तांडव: भयानक रस्त्याला आले नदीचे स्वरूप

Ahmednagar Heavy Rain पावसाचे तांडव: भयानक रस्त्याला आले नदीचे स्वरूप

Ahmednagar Heavy Rain

अहमदनगर | Ahmednagar Heavy Rain: शहराला पावसाने अक्षरश झोडपून काढले आहे. जोरदार मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटसह मुसळधार पावसाने दणाणले आहे.

या पावसामुळे नगरकरांची धांदल उडाली आहे. शहरातील गौरीघुमट,आनंदी बाजार रोडला नदीचे स्वरूप आले आहे. काही रस्त्यावर पाण्याचे डोह साठले आहेत. अनेक सखोल भागात पाणी शिरले आहे. चार चाकी, दुचाकी चालवणे अशक्य झाले आहे. वरील फोटोत आपण पाहू शकता रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे.   

Web Title: Ahmednagar Heavy Rain

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here