Home अकोले अकोले तालुक्यात सरपंचपदासाठी ४७, सदस्यासाठी १९२ अर्ज

अकोले तालुक्यात सरपंचपदासाठी ४७, सदस्यासाठी १९२ अर्ज

Akole gram panchayat Election: अखेरच्या दिवशी शुक्रवारी सरपंचपदासाठी ४७ तर सदस्यपदासाठी १९३ अर्ज दाखल झाले आहेत.

Akole 11 gram panchayat Election

अकोले : ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या मुदत कालावधीत संपलेल्या अकरा ग्रामपंचायतींचे पंचवार्षिक निवडणूक रण तापण्यास सुरुवात झाली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी सरपंचपदासाठी ४७ तर सदस्यपदासाठी १९३ अर्ज दाखल झाले आहेत.

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत २ डिसेंबरपर्यंत होती. शेंडी, गुहिरे, डोंगरगाव, आंभोळ, चास, लहित खुर्द, सोमलवाडी, मुरशेत, वाकी, भंडारदरा, शिळवंडी या अकरा गावां ग्रामपंचायत निवडणूक होत आहे.

Business Idea | कार मधून कसे पैसे कमवतात | Car Business Earn Money

शेंडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी एकाच घराण्यातू चार पाच नामनिर्देशन पत्र दाख असून येथे चुरस वाढली आहे डोंगरगाव, चास आंभोळ, लहित खुर्द य गावांतील निवडणुका चुरशीच्या  होण्याची शक्यता आहे.

Web Title: Akole 11 gram panchayat Election

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here