Home अकोले अकोले: वृक्षारोपण कार्यक्रम सोहळा व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

अकोले: वृक्षारोपण कार्यक्रम सोहळा व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

हिवरगाव आंबरे: अकोले तालुक्यातील हिवरगाव आंबरे येथे वृक्षारोपण कार्यक्रम सोहळा व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. शनिवार दिनांक 13/07/2019 रोजी सकाळी 9. 45 वाजता पार पडेल तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

सकाळी वृक्षारोपण कार्यक्रम  आलेल्या पाहूनच्या हस्ते वृक्षारोपन कार्यक्रम केला जाईल व शाळेतील प्रत्येक मुलांना एक वृक्ष दिले जाईल तसेच संस्कृती कार्यक्रमात जिल्ह्यात प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच इयत्ता चौथी व दहावी प्रथम क्रमांक आलेल्या मुलांचा व पालकांचा सत्कार सोहळा

ठिकाण: जिल्हा प. प्राथमिक शाळा, हिवरगाव आबंरे, ता. अकोले

आपले नम्र:

मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी जिल्हा प प्राथमिक शाळा हिवरगाव

मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी न्यू इंग्लिश स्कूल हिवरगाव

आजी-माजी विद्यार्थी हिवरगाव

सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सदस्य हिवरगाव 

चेअरमन व्हा चेअरमन व सदस्य सोसायटी हिवरगाव

चेअरमन व्हा चेअरमन व सदस्य अंबिका माता पतसंस्था हिवरगाव

चेअरमन व्हा चेअरमन व सदस्य दूध संस्था हिवरगाव

तरुण मित्र मंडळ हिवरगाव, समस्त ग्रामस्थ हिवरगाव

Website Title: Akole Hivargaon Ambare 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here