Home संगमनेर संगमनेर: अमोल भाऊ गुंजाळ यांस जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा.

संगमनेर: अमोल भाऊ गुंजाळ यांस जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा.

गुंजाळवाडी: गुंजाळवाडी ग्रामपंचायतचे कार्यरत सदस्य तसेच भावी सरपंच, यशस्वी उद्योजक, प्रेमळ, शांत, स्मितभाषिक, कोठेही भेटल्यावर थांबून बोलणारे व आमचे जिवलग मित्र अमोल गुंजाळ आपणास जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा।। आपल्याला स्वस्थ आणि दीर्घ आयुष्य लाभो। आपली प्रगती द्विगुणित होवो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना.

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो… पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस! जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…..

Website Title: Gunjalwadi Amol Gunjal Happy Birthday 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here