Home अकोले अकोले तालुक्यात कोरोनाचा विस्फोट: सोमवार बाधितांची संख्या दोनशे पार

अकोले तालुक्यात कोरोनाचा विस्फोट: सोमवार बाधितांची संख्या दोनशे पार

Akole Taluka Corona positive 208 

अकोले | Akole: अकोले तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. सोमवारी प्राप्त झालेल्या अहवाल विस्फोट झालेला आहे. सोमवारी तब्बल २०८ बाधित आढळून आले आहेत तर दोघा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ५१३२ इतकी झाली आहे.

सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात खालीलप्रमाणे बाधित आढळून आले आहेत.

राजूर: २७

कोतूळ: १५

रुंभोडी: ७

अकोले: ८

इंदोरी: २

आंबड: २

केळी: १

मोग्रस: १

केळुंगण: १

नवलेवाडी: ४

परखतपूर: १

धुमाळवाडी: २

धुमाळवाडी रोड: १

उंचखडक: ४

लिंगदेव: १

गर्दनी: ४

कुंभेफळ: १

निम्ब्रळ: २

ढोकरी:  

कोम्भाळणे: ९

सुगाव: १

समशेरपूर: ३

टाहाकारी: १

म्हाळादेवी: ४१

मेहंदुरी: १

देवठाण: २

पुणे: १

जांभळे: ३

बारी: ७

टिटवी: १

देवगाव: ६

मुरशेत: १

शेंडी: १

विठा: ३१

Web Title: Akole Taluka Corona positive 208 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here