Home अकोले अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या

अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या

Akole taluka Corona Update Today 10 live

Akole taluka Corona Update Today 10 | अकोले: अकोले तालुक्यात आज केवळ १० रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात बाधितांची संख्या कमी होताना दिसून येत आहे. 

गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या: 

अकोले: २ 

औरंगपुर: १ 

धुमाळवाडी: १

पिंपळगाव निपाणी: १ 

हिवरगाव आंबरे: १ 

निम्ब्रळ: १ 

पिंपळगाव नाक विंदा: १ 

वान्जुळशेत: १ 

कोतूळ: १  

असे एकूण तालुक्यात १० रुग्ण आढळून आले आहेत. 

Web Title: Akole taluka Corona Update Today 10

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here