Home संपादकीय शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार: शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार: शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा : शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार

भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. 

शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम आहे. शिक्षण हाच विकासाचा खरा मंत्र आहे. यात शिक्षकाची भूमिका महत्वाची आहे.

आयुष्याला आकार, आधार, आणि अमर्याद ज्ञान देणाऱ्या प्रत्येक शिक्षकास शतशः नमन…

तुम्हाला घडविलेल्या प्रत्येक शिक्षकाचे आज आभार मानायला विसरू नका. 

शिक्षक दिन निमित्त माझ्या सर्व मार्गदर्शक व गुरुवर्यांना सादर प्रणाम.

Website Title: Happy Teachers Day

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here