Home पुणे प्रतीक्षा संपली! उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल, येथे पहा निकाल

प्रतीक्षा संपली! उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल, येथे पहा निकाल

Maharashtra HSC Result 2022

Maharashtra HSC Result 2022: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर होईल.

असा पहा निकाल:

विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाईट www.mahahsscboard.in   भेट द्यावी.

वरीलहोम पेजवर दिलेल्या इयत्ता १२ वी निकाल २०२२ या लिंकवर क्लिक करा. आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल तिथे तुमचा नंबर आणि जन्मतारीख टाकून सबमिट करा तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल. तुमच्या निकालाची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवा.  

खालील लिंक वर भेट देऊन देखील निकाल पाहू शकता.

https://msbshse.co.in/

https://hscresult.mkcl.org/  

https://mahresult.nic.in/  

Web Title: Maharashtra HSC Result 2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here