हास्यरंग: पोट धरून हसा भाग 5 | MARATHI JOKES
हास्यरंग: पोट धरून हसा भाग 5
MARATHI JOKES:
चिंटूला त्याची आई बेदम मारते. पोटभर मार खाऊन चिंटू बाहेर येतो आणि वडिलांना विचारतो ,
बाबा तुम्ही पाकिस्तानला गेला होता काय ?
बाबा म्हणतात नाही बाळ, मी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गेलो नाही
पण तू हे का विचारतोस ?
चिंटू म्हणाला, पाकिस्तानात गेलात नाही म्हणता मग घरात हा खतरनाक आतंकवादी तुम्ही आणलात कुठून?……
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.