पालघर : उद्यापासून जनावरं घेऊन महामार्ग रोखणार : राजू शेट्टी
पालघर : उद्यापासून जनावरं घेऊन महामार्ग रोखणार : राजू शेट्टी
तीन दिवसांपासून सुरु असलेलं राजू शेट्टी यांचं दूधबंद आंदोलन आता आणखीनच आक्रमक होणार आहे. कारण, उद्यापासून राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे. महामार्गांवर जनावरं सोडून महामार्ग रोखण्यात येईल, अशा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे सरकारला आता या आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा काढावा लागणार आहे.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.
