Home अहमदनगर अहमदनगर : शिक्षिकेचा विनयभंग

अहमदनगर : शिक्षिकेचा विनयभंग

Ahmednagar News: खासगी शाळेत असलेल्या शिक्षिकेचा विनयभंग (molestation)केल्याप्रकरणी एक जणाविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा.

Ahmednagar Teacher Molestation

अहमदनगर: नगर शहरात स्थायिक असलेल्या व शहराजवळील एका खासगी शाळेत असलेल्या शिक्षिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी एक जणाविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी (दि. १५) सकाळी साडेसात वाजता पीडित शिक्षिका ही तिच्या घराबाहेर उभी असताना एक तरुण तेथे आला व पीडितेकडे पाहून अश्लील हावभाव करू लागला. त्याबाबत पीडितेने त्याला विचारणा केली असता त्याने तिला दमबाजी करून तुझ्याकडे बघून घेतो. तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर पीडितेने तोफखाना पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. या फिर्यादीवरून उन्मेष क्षीरसागर (पूर्ण नाव माहिती नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Ahmednagar Teacher Molestation

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here