Home Blog Page 1592
मुंबई: राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विकास कामांना स्थगिती देऊन विकासाला खिळ लावण्याचा प्रयत्न केला आहे. हे सरकार जनतेचे सरकार नसून स्थगिती सरकार आहे. तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रशासनातल काही कळत नाही, हे सरकार काही महिन्यानाचेच पाहुण्यांचे सरकार आहे असा हल्लाबोल भाजप नेते...
राजूर: अकोले तालुक्यातील राजूर येथील गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ वा महापरिनिर्वाण दिन संपन्न झाला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य मनोहर लेंडे यांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याचे...
कै.सावित्रीबाई मदन स्मृतीचषक मॅरेथॉन स्पर्धा संपन्न पिंपळगाव नाकविंदा/प्रतिनिधी - शरीर चांगले असेल तर आपण प्राणांगत होऊ शकतो. सातत्य असेल तर यश निश्चित प्राप्त होते.खेळामुळे शरीर, मन, व्यक्तीमत्व सुधारते. असे प्रतिपादन अॅड. सदाशिव थोरात यांनी केले. अकोले तालुक्यातील राजुर येथील सत्यनिकेतन संस्था...
अकोले: अकोले तालुक्यातील मुळा परिसरातील कोतूळ येथील शेतकरी गेनू धोंडीबा भुजबळ वय ७५ यांना काल त्यांच्या शेतामध्ये यांच्याच मुलांकडून मारहाण करण्यात आल्यामुळे वयोवृद्ध शेतकऱ्याला जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. जखमी वृद्ध शेतकऱ्यावर अकोले येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु...
अहमदनगर: जिल्ह्यात सप्टेंबर आणि नोहेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावासामुळे शेतकऱ्यांचे खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी १३५ कोटी रकमेचा पहिला हप्ता पाठविण्यात आला होता. या रकमेपैकी...
अकोले: टेम्पो, ट्रक, ट्रक्टरमधून होणारी वाहतूक आता अलिशान मोटारीतून सुरु झाली आहे. महसूल व पोलीस प्रशासनाला चकमा देण्यासाठी वाळूचोरी करण्यासाठी नवीनच शक्कल लढवली आहे. अशाच प्रकारे अलिशान मोटारीतून वाळू वाहतूक करताना अकोले पोलिसांनी आज पहाटे कळस येथील प्रवरा नदीच्या...
अकोले: अकोले आगराकडून भंडारदऱ्याच्या आदिवासी भागाला पुरविल्या जाणाऱ्या बससेवेत सातत्य ठेवले जात नाही.खटारा गाड्या पाठवून आदिवासी प्रवाश्यांच्या जीवाशी अकोले आगार खेळत असल्याचा प्रकार सुरु आहे हा प्रकार जर तातडीने थांबविण्यात आला नाही तर भंडारदऱ्याच्या आदिवासी भागात एकही बस फिरू...

महत्वाच्या बातम्या

सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू, लहान भावाला भेटायला जाताना……

0
Breaking News | Amravati: सैन्यातील जवानाच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने जवानाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना. (Accidental death). अमरावती : दोन दिवसांपूर्वी सुट्टीवर आलेल्या सैन्यातील...