Home अहमदनगर Ahmednagar: विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू

Ahmednagar: विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू

Ahmednagar | Rahata: विजेचा धक्का  (Electric Shock) बसून एका जणाचा मृत्यू झाल्याची घटना.

One died due to electric shock

राहता:  राहता तालुक्यातील कोऱ्हाळा येथे विजेचा धक्का बसून एका जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमोल आनंदगिर गोसावी (वय 40) रा. कोर्‍हाळे असे या मयत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमोल हा  कोर्‍हाळे येथील न्यु. इंग्लिश स्कूल समोर विजेचे काम) करत असताना त्यास विजेचा धक्का (Electric Shock) लागल्याने त्यांना साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. औषधोपचारापुर्वीच ते मयत झाले. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या खबरीवरुन राहाता पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.  अधिक  तपास पोलिस नाईक एस. बी. नरोडे करत आहेत.

Web Title: One died due to electric shock

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here