Home महाराष्ट्र Petrol Diesel Rate Today: पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ, वाचा तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Rate Today: पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ, वाचा तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Rate Today

Petrol Diesel Rate Today: रविवारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल व डिझेलच्या किमतींमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे सर्व सामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागली आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत 35 पैसे प्रति लिटरनं वाढून 99.51 वर पोहोचली आहे. तर डिझेल 18 पैसे प्रति लिटरनं वाढून 89.36 रुपयांवर पोहोचलं आहे.

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या मुंबईत पेट्रोल शंभरीपार पोहोचलं असून 105.58 रुपये प्रति लिटर रुपयांनं विकले जाते.

शहर    पेट्रोलची प्रति लिटर किंमत       डिझेलची प्रति लिटर किंमत

मुंबई   105.58 प्रति लिटर             96.91 प्रति लिटर

लखनौ  96.65 प्रति लिटर             89.75 प्रति लिटर

गुरुग्राम 97.20 प्रति लिटर             89.96 प्रति लिटर

चंदीगढ 95.70 प्रति लिटर             89.00 प्रति लिटर

नोएडा   96.76 प्रति लिटर             89.83 प्रति लिटर

बंगळुरु 102.84 प्रति लिटर            94.72 प्रति लिटर

पटना   101.62 प्रति लिटर            94.76 प्रति लिटर

हैदराबाद  103.41 प्रति लिटर           97.40 प्रति लिटर

जयपूर  106.27 प्रति लिटर           98.47 प्रति लिटर

देशात पेट्रोल डिझेल दर विक्रमी गाठण्याच्या तयारीत आहे. काही ठिकाणी हे दर शंभरी पार झाले आहेत. पेट्रोल व डिझेलच्या किमती भारतातील तेल कंपन्या ठरवितात. क्षणाला किमती बदलतात. त्यामुळे देशात किमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.

Web Title: Petrol Diesel Rate Today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here