संगमनेर तालुक्यातील गावनिहाय कोरोना बाधित संख्या
संगमनेर | Sangamner: तालुक्यात मंगळवारी 13 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत.
गावा नुसार कोरोना बाधित संख्या:
चिंचपुर: 2
कनोली: 1
पानोडी: 2
अश्वि बुद्रुक; 1
नानज दुमाला: 1
निमोण: 1
साकुर: 1
संगमनेर: 2
वडगाव लांडगा: 2
असे 13 रुग्ण मिळुन आले आहेत.
Web Title: sangamner corona news 13