अकोले तालुक्यात रुग्णवाढ, वाचा गावनिहाय रुग्णसंख्या, शहरात सर्वाधिक
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज काही प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत ८६ रुग्ण आढळून आले आहेत. तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:
अकोले: १०
महालक्ष्मी कॉलनी: १
टाकळी: १
पिंपळगाव: १
रुंभोडी: २
पिंपळगाव खांड: ३
कुंभेफळ: १
धामणगाव पाट: १
धामणगाव आवारी: २
धुमाळवाडी: ३
सुगाव: ४
परखत[पू र: २
सावरगाव पाट: ४
डोंगरगाव: २
वाशेरे: ३
कोतूळ: २
लिंगदेव: ६
गोडसेवाडी: १
गुरवझाप: १
निळवंडे: १
वाघदरी: १
गर्दनी: ३
निम्ब्रळ: २
रेडे: २
शिद्वड: १
ढोकरी: ८
अंबड: १
भांगेवाडी कोतूळ: २
लहीत: १
मनोहरपूर: १
समशेरपूर: १
शेरणखेल: १
उंचखडक: २
वीरगाव: २
वाकी: १
कळस: १
Web Title: Akole taluka Corona patient 86