Home अहमदनगर भावास चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण

भावास चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण

Bhavas kidnap minor girl

Kopargaon | कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी महेश्वर नगर येथील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीला कोळगाव पार्टी येथील आरोपीने मुलीच्या भावास चाकू दाखवून व मारहाण करून पळवून (kidnap) नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चांदेकसारे येथील मूळ रहिवासी असलेल्या व ह.मु.कोळगाव पाटी येथील रहिवासी असलेल्या आरोपीने दि.01 जुलै रोजी दुपारी 01 ते 1.30 वाजेच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या अल्पवयींन मुलीस अज्ञात कारणासाठी तिचे भावास चाकूचा धाक दाखवून व चापटीने मारहाण करून तिचे अपहरण केले आहे. फिर्यादी महिलेने तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल केली आहे. सदर फिर्यादी महिला हि कोळपेवाडी महेश्वर नगर येथील रहिवासी असून तिला एक मुलगा व एक अल्पवयीन मुलगी असा परिवार आहे.

कोळगाव पाटी येथील रहिवासी असलेल्या आरोपीने दि.01 जुलै रोजी महेश्वर नगर येथून फिर्यादी महिलेच्या अल्पवयींन मुलीस अज्ञात कारणासाठी तिचे भावास चाकूचा धाक दाखवून तिचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, पोलीस उप निरीक्षक धाकराव यांनी  भेट दिली आहे.

Wen Title: Bhavas kidnap minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here