Home संपादकीय दैनिक सार्वमतचे उपसंपादक अमोलजी वैद्य यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दैनिक सार्वमतचे उपसंपादक अमोलजी वैद्य यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

HAPPY BIRTHDAY

आपल्या सर्वांचे दिलदार सन्मित्र स्वकर्तृत्वाने आपली दमदार ओळख निर्माण करू शकलेले अकोले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष, रोटरी क्लब अकोले संस्थापक, सुगाव खुर्दचे माजी सरपंच, दैनिक सार्वमत चे उप संपादक अमोलजी वैद्य यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिष्टचिंतन व शुभेच्छा शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी….

कधी वळून पाहता आमची

शुभेच्छा स्मरावी….

तुमच्या इच्छा आकांक्षांचा

वेलू गगनाला भिडू दे….

तुमच्या जीवनात सर्वकाही

मनासारखे घडू दे….

तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ही इच्छा….

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…….

Website Title: Happy Birthday Amol Vaidya

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here