Home अकोले अकोले: हे गाव एमआयडीसीसाठी जमीन उपलब्ध करून देणार

अकोले: हे गाव एमआयडीसीसाठी जमीन उपलब्ध करून देणार

अकोले: अकोले तालुक्यातील देवठाण येथील दोंडकंदी परिसरात नियोजित एमआयडीसीसाठी एक हजार एकर जमीन उपलब्ध करून देणार असल्याचे ग्रामसभेत निर्णय झाला.

देवठाणची ग्रामसभा सरपंच रोहिणी सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सरपंच सौ. सोनवणे यांनी सांगितले की, देवठाण गावात एमआयडीसी गावात होणार असेल तर ग्रामपंचायत सहकार्य करणार आहे. गावातील विविध विकास कामे करण्यासाठी पंचवार्षिक आराखडा तयार करण्यासाठी ग्रामसभेत चर्चा झाली. या ग्रामसभेत शिक्षण, कृषी, महिला, बालकल्याण, वन, पाटबंधारे इत्यादी खात्यांचे कर्मचारी उपस्थित होते.

Website Title: Latest news Akole midc land

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here