Home Uncategorized अकोले: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने विद्यार्थ्यी कपिल देशमुख यांस...

अकोले: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने विद्यार्थ्यी कपिल देशमुख यांस सन्मानपत्र स्मृतिचिन्ह

अकोले: अभिनव शिक्षण संस्थेचा विद्यार्थ्यी कपिल देशमुख यांने राजुर येथील रा वि पाटणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्याचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सन्मानपत्र स्मृतिचिन्ह व रोख स्वरूपात रक्कम देऊन सन्मान करतांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संगमनेर तालुका सचिव संजय गोपाळे, अभिनव शिक्षण संस्थेचे रजिस्ट्रार दिलीपराव  मंडलिक सर, प्राचार्य अल्फोन्सा डी आदिआई भवानी आपणास उदंड आयुष्य देवोआपण झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबीत व्हावा,इतकी प्रगती करा की काळही पाहत रहावा.कारणकुणीतरी या दिवशी”अंत:करणापासून” तुमच्या यशाची कामना करत असेल.आपणास मनःपुर्वक  सोनेरी ”शुभेच्छा !!!
प्रत्येक यश तुझ्या  यशाचंआभाळ अधिकधिक विस्तारीत होत जावो ! तुझ्या  समृध्दीच्या सागाराला किनारा नसावातुमच्या आनंदाची फुलंसदैव बहरलेली असावीत अणि एकंदरीत तुझे  आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे !आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो तुझ्या यशाचा आम्हास अभिमान हिच तुला शुभ  दिनी प्रार्थना…!!! आयुष्यवंत व्हा…!!!
!!! यशवंत व्हा…
!!! कीर्तिवंत व्हा हीच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने तुला पुनश्च शुभेच्छा विश्वास आरोटे परीवार
Website Title: Latest News MH State Journalist Kapil Deshmukh 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here