Home अकोले अकोले: स्वार्टेड सिमेन्स पासुन पैदास झालेल्या पहील्या गाईने आज कालवडीला जन्म दिला

अकोले: स्वार्टेड सिमेन्स पासुन पैदास झालेल्या पहील्या गाईने आज कालवडीला जन्म दिला

अकोले:-स्वार्टेड सिमेन्स पासुन पैदास झालेल्या पहील्या गाईने आज कालवडीला जन्म दिला – स्वार्टेड सिमेन्स प्रोग्राम बायफ या सेवाभावि संस्थेच्या वतीने गेली तीन वर्षा पासुन राबवला जात आहे.त्याचाच भाग म्हनुन अकोले तालुक्या मधील  बायफ टाकळी सेंटर अंतर्गत मा,श्री रामदास खामकर यांनी स्वार्टेड सिमेन्स वापराचे फायदे दुध ऊत्पादक शेतकर्याच्या गळी ऊतरऊन व जनजागृती करुन संकरीत गाईंना स्वार्टेड सिमेन्स चा वापर गेली तीन वर्षा पासुन सुरु केला. त्याचे फळ शेतकर्याच्या पदरात पडन्यास सुरवात झाली आहे. अकोले तालुक्या मधील  ढोकरी गावचे प्रगतशील दुध ऊत्पादक शेतकरी मा,श्री राजेंद्र रामनाथ शेटे यांचे गोठ्या मधील स्वार्टेड सिमेन्स पासुन पैदास झालेली पहीली गाय नुकतीच व्याली त्या गाईस बायफ ७५% स्वार्टेड ट्युब चा वापर केल्या मुळे तिच्या पासुनही गोंडस आशी कालवड जन्मास आली आहे.स्वार्टेड सिमेन्स हे दुध ऊत्पादकां साठी वरदान ठरले आहे.

केवळ बारा महीन्यात ही कालवड तयार झाली.माजावरती येऊन ती भरवली पुढील नऊ महीन्यात ती व्याली केवळ दोन वर्षात दुध ऊत्पादन सुरु झालेल्या या गाईं बद्दल प्रवरा परीसरात सर्व दुध ऊत्पादक शेतकऱ्यांना आकर्षन वाटत आहे. परीसरातील दुध ऊत्पादक राजेंद्र शेटें  यांचे गोठ्यास भेट देत आहेत.स्वार्टेड सिमेन्स च्या या प्रोग्राम साठी बायफ चे मा,श्री रामदास खामकर(केंद्र चालक टाकळी सेंटर)मा,,शेख,जिगळेकर या बायफ च्या टीम ने विशेष परी श्रम घेतले स्वार्टेड सिमेन्स हे पुढील काळात दुध ऊत्पादकांसाठी वरदान ठरनार आसुन त्याचा जास्तीत जास्त शेतकर्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन मा,श्री रामदास खामकर यांनी दुध ऊत्पादकांना केले आहे 

Website Title: Latest News swarted simens 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here