Home संगमनेर संगमनेर(News): वादातून पती पत्नीने केले विष प्राशन

संगमनेर(News): वादातून पती पत्नीने केले विष प्राशन

संगमनेर(News): संगमनेर शहरातील पदमानगर येथील कौटुंबिक वादातून पती पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या प्रयत्न केला आहे. त्यात गरोदर असलेल्या पत्नीच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याचे समजते. तर दोघेही पती पत्नी मृत्यूशी झुंज देत आहेत. ही घटना शहरातील पद्मानगर येथे काल बुधवार दिनांक २९ एप्रिल रोजी घडली.

शिवाजी असे पतीचे नाव आहे. या दोघांमध्ये कौटुंबिक वाद होते. या भांडणातून वाद विकोपास गेल्याने दोघा पती पत्नीने विष प्राशन केल्याची घटना घडली आहे.  दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Website Title: News Husband and wife poisoned

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here