Home अहमदनगर Ahmednagar: जिल्ह्यात आज ७५५ रुग्णांना डिस्चार्ज तर इतके रुग्ण वाढले

Ahmednagar: जिल्ह्यात आज ७५५ रुग्णांना डिस्चार्ज तर इतके रुग्ण वाढले

Ahmednagar 755 patient discharge 

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात आज ७५५ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.९८ इतके झाले एकूण बरे झालेले रुग्ण संख्या ४० हजार ३१७ इतकी झाली आहे.

 आज ७५५ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले यामध्ये मनपा १६३, अकोले ४५, जामखेड ३५, कर्जत ४९, कोपरगाव ३२, नगर ग्रामीण ३८, नेवासा २७, पारनेर २९, पाथर्डी ६१, राहता ४५, राहुरी ३७, संगमनेर ८१, शेवगाव १४, श्रीगोंदा २९, श्रीरामपूर ५३, कॅन्टोनमेंट ७, मिलिटरी हॉस्पिटल १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपासून ते आज १२ वाजेपर्यंत ३२ रुग्ण वाढले आहे. सध्या उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या ३ हजार ४१७ इतकी आहे.

बाधित आढळून आलेल्या रुग्णांत मनपा १५, जामखेड ४, नगर ग्रामीण ४, शेवगाव १, श्रीगोंदा ६, मिलिटरी हॉस्पिटल १, इतर जिल्हा १ असे बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ४४ हजार ४६० इतकी झाली आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Ahmednagar 755 patient discharge 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here