Home अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण

कोरोना ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण

Ahmednagar News Corona Update Today 429

अहमदनगर | Ahmednagar News Corona Update Today: अहमदनगर जिल्ह्यात आजही पाचशेपेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांत ४२९ रुग्ण आढळून आले आहेत. पारनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

पारनेर तालुका वगळता इतर सर्व तालुक्यांत ५० पेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहे. संगमनेर तालुक्यात किंचित प्रमाणात रुग्णसंख्या वाढीस लागलेली दिसून येत आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

पारनेर: ६१

संगमनेर: ४४

श्रीगोंदा: ४४

जामखेड: ४०

पाथर्डी: ३०

कर्जत: २९

नगर ग्रामीण: २९

अकोले: २८

नेवासा: २६

शेवगाव: २०

श्रीरामपूर: २०

राहुरी: १८

राहता: १५

कोपरगाव: १३

मनपा: ६

इतर जिल्हा: ६

भिंगार: ०

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ४२९ नवे रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona Update Today 429

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here