Latest New Marathi Jokes: पती पत्नी मराठी जोक्स
Latest New Marathi Jokes: पती पत्नी मराठी जोक्स
पत्नी पतीस म्हणाली….
घरात बसून अंग दुखत असेल व
कंटाळा आला असेल
तर थोडा वेळ चौकात फिरून या…
पोलिसांतर्फे मसाज सेवा सुरु आहे….
या सेवेचा लाभ घ्या……
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Latest New Marathi Jokes Husband wife