Home राहुरी Rahuri Taluka: राहुरी तालुक्यात आज ३४ करोनाबाधित

Rahuri Taluka: राहुरी तालुक्यात आज ३४ करोनाबाधित

Rahuri Taluka 34 corona infected News

राहुरी | Rahuri: तालुक्यात आज दिवसभरत ३४ रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात एकूण करोनाबाधितांची संख्या ८४९ इतकी झाली आहे तर सध्या २१२ रुग्ण उपचार घेत आहेत. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६०८ इतकी झाली आहे. तालुक्यात आज अखेर २९ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

आज बाधित आढळून आले यामध्ये उंबरे येथे २ महीला(४८,१८ वर्ष ), कोंढवड येथे १(४४ वर्ष पुरुष) राहुरी शहरात १६ (११ पुरुष २९,२५,५९,२९,३८,२४,१९,८५,६२,५२,२४, वर्ष व ५ महीला ,६२,४८,६०,५२,५० वर्ष) टाकळीमियॉ येथे ४(३ पुरुष,२०,२८,३५ व १ महीला ६ वर्ष), देवळाली प्रवरा येथे ३(४६ वर्ष स्त्री, ६६ वर्ष पुरुष, ५८ वर्ष पुरुष शेटेवाडी), तांभेरे येथे २ (४१ वर्ष स्त्री, ४४ वर्ष पुरुष), बारागांव नांदुर येथे १ (३८ वर्ष पुरुष), देसवंडी येथील १(८४ वर्ष पुरुष), राहुरी खुर्द येथील १(२५ वर्ष पुरुष),  मुसळवाडी येथील १(४५ वर्ष पुरुष), सोनगांव येथील १(४४ वर्ष पुरुष) वाबोरी येथे १ (४० वर्ष पुरुष) असे आज ३४ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Rahuri Taluka 34 corona infected News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here