Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, या तालुक्यात सर्वाधिक

अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, या तालुक्यात सर्वाधिक

Ahmednagar News Today Corona Update 214

अहमदनगर | Ahmednagar News Today Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण कमी होत आहे. गेल्या २४ तासांत २१४ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राहता तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. 

राहता: ३८ 

संगमनेर: २८ 

राहुरी: २६ 

श्रीगोंदा: २२ 

मनपा: १७

पाथर्डी: १२ 

श्रीरामपूर: १२ 

नगर ग्रामीण: १० 

पारनेर: ९

अकोले: ८ 

कोपरगाव: ७ 

इतर जिल्हा: ७ 

नेवासा: ६ 

कर्जत: ४ 

जामखेड: ३ 

शेवगाव: ३ 

मिलिटरी हॉस्पिटल: २ 

भिंगार: ० 

इतर राज्य: ० 

असे एकूण जिल्ह्यात २१४ रुग्णांची नोंद झाली आहे. 

Web Title: Ahmednagar News Today Corona Update 214

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here