Home अहमदनगर अहमदनगर: मंडलाधिकाऱ्याची आत्महत्या, अचानक उचललं टोकाचं पाउल

अहमदनगर: मंडलाधिकाऱ्याची आत्महत्या, अचानक उचललं टोकाचं पाउल

Ahmednagar | Shrigonda News:  मंडलाधिकारी यांची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide).

Mandal officer's suicide, a sudden extreme step taken

श्रीगोंदा: माहीजळगावचे ता. कर्जत मंडलाधिकारी संजय तुळशीराम जगताप (वय ५२) यांनी श्रीगोंदा शहरातील शिक्षक कॉलनी परिसरातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  घटना मंगळवारी (दि. १३) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे.

संजय जगताप हे मंगळवारी संध्याकाळी कर्जतवरून आले. त्यांनी कुटुंबाबरोबर जेवण केले, बंगल्याच्या टेरेसवर गेले आणि दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन  आत्महत्या करत आपले जीवन संपविले. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

Web Title: Mandal officer’s suicide, a sudden extreme step taken

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here