Home क्राईम संगमनेर: महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार

संगमनेर: महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार

Rape a woman by showing her the lure of marriage

संगमनेर | Rape Case: एका २८ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बावधन जि. पुणे व राजापूर ता. संगमनेर येथे वरंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. संशियीत महिलेने दिलेल्या कर्जाचे पैसे न देता तिची दुचाकी घेऊन पसार झाला आहे.

याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात नागेश गुलाब कराळे रा. चांडोली फाटा ता. खेड जि. पुणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशियत कराळे याने संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील महिलेशी ओळख झाली. त्याने तिच्याशी ओळख वाढवून राजापूर येथील पिडीत महिलेची भेट घेतली. संशियताने महिलेशी लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर सुमारे पाच वर्ष बावधन व महिलेच्या घरी वारंवार बलात्कार केला. त्यातून ती सात महिन्याची गरोदर राहिली. त्याने महिलेने व आईने काढून दिलेल्या कर्जाचे पैसे न देताच महिलेची दुचाकी, दोन वर्षापूर्वी राजापूर गावात खरेदी केलेल्या मालमत्तेचे खरेदी खत व कागदपत्रे घेऊन फरार झाला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक योगिता महाले करीत आहे,  

Web Title: Rape a woman by showing her the lure of marriage

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here